Home BREAKING NEWS समितीतील सदस्यांशी चर्चा न करण्याची शेतकऱ्यांची भूमिका

समितीतील सदस्यांशी चर्चा न करण्याची शेतकऱ्यांची भूमिका

0
समितीतील  सदस्यांशी चर्चा न करण्याची शेतकऱ्यांची भूमिका

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या समितीला शेतकऱ्यांचा विरोध

  • कृषी कायदे प्रकरण
  • सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या (farm laws) अंमलबजावणीस दिली आहे स्थगिती
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत मात्र आंदोलन सुरूच राहणार
  • तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केली होती समिती
  • समितीत असणाऱ्या सदस्यांनी याआधी कृषी कायद्यांचं समर्थन केलं असल्याने शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली
  • चर्चा न करण्याची शेतकऱ्यांची भूमिका

Leave a Reply

%d bloggers like this: