अर्णब गोस्वामींसह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
17
  • अर्णब गोस्वामींसह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
  • पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप
  • प्रकरणाशी सबंधित इतर घडामोडी :
  • रायगड पोलिसांद्वारे हल्ला झाल्याचा अर्णब गोस्वामींचा आरोप
  • अलिबाग कोर्टाने अर्णब गोस्वामींनी केलेले आरोप फेटाळले
  • ज्या आत्महत्येप्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक झाली आहे, त्या प्रकणाची पूर्वी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची होणार चौकशी
  • पुरावे नसल्याचे सांगत तपास अधिऱ्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता