Home BREAKING NEWS मालाडमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग

मालाडमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग

0
मालाडमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग
  • मालाडमध्ये फर्निचरच्या दुकानात भीषण आग
  • मालाड पूर्वच्या पठाणवाडी परिसरातील त्रिवेणी नगरमधील घटना
  • संध्याकाळी जवळपास पावणे सहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती
  • दुकानातील प्लायवूड आणि लाकडामुळे पसरली आग
  • अग्निशमन दलाने आगीला केलं दुसऱ्या लेव्हलची घोषित
  • 7 हजार ते 8 हजार स्क्वेअर फुटात हे फर्निचरचं दुकान आहे
  • जिवीतहानीचं अद्याप वृत्त नाही
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: