मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी

0
18
  • मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली बंदीची घोषणा
  • उल्लंघन करणार्‍यांना दंड ठोठावण्यात येणार
  • अतिरिक्त नगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती
  • या संदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येणार
  • कोरोना रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या स्वास्थ्यासाठी खबरदारी म्हणून निर्णय
  • राज्य सरकारही असाच निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती