NCR मध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी

0
10
  • NCR मध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी
  • 9 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी लागू
  • गुडगाव, नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबादमध्ये फटाके विक्रीवर बंदी
  • वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय