ट्रम्प आणि बिडेन यांच्यात पार पडली पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’

0
6
  • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक
  • बुधवारी पार पडली पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’
  • डॉनल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात रंगल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
  • “बिडेन सत्तेत असते तर 2 लाख नाही तर 10 लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असता”
  • ट्रम्प यांची जो बिडेन यांच्यावर टीका
  • “ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांवर लवकर लस तयार करण्यासाठी दबाव टाकला”
  • मला ट्रम्प यांच्यावर अजिबात विश्वास नाही – जो बिडेन

Leave a Reply