
- बिहारमध्ये नव्याने गठित झालेल्या विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू
- 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार अधिवेशन
- नवनिर्वाचित सदस्यांना प्रथमतः सभापती जीतनराम मांझी यांच्या हस्ते शपथ देण्यात येणार
- 25 नोव्हेंबर रोजी नवीन सभापतीची निवड होणार
Credit – @ddnews
Credit – @ddnews