श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट्सची नियुक्ती

0
17
  • एडीपीएल गुणराठे आणि आरटी विरावर्दना यांची पहिल्या महिला पायलट म्हणून नियुक्ती
  • श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पायलट्सची नियुक्ती
  • श्रीलंकेचे पंतप्रधान गोतबया राजपक्ष यांनी केलं कौतुक
  • “माझा विश्वास आहे की ही कामगिरी श्रीलंकेच्या बर्‍याच महिलांना आत्मविश्वासाने त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास प्रेरित करेल”
  • गोतबया राजपक्ष यांचं ट्वीट