अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाजपाचे पदाधिकारी व प्रवक्त्यांशी संवाद साधला
राज्यातील घटकांचे प्रतिनिधी आणि विविध नागरी संस्था संघटनांचे सदस्य आज नवी दिल्लीत होते
अर्थसंकल्पपूर्व झालेल्या चर्चेचा एक भाग म्हणून होते हजर
Smt @nsitharaman interacts with the office-bearers and spokespersons of @BJP4India, representatives of the states units of the party, and members of various civil society organisations, as a part of the pre-budget discussions, in New Delhi today. pic.twitter.com/j6EKzPwwWS