- फॉर्ब्सने जाहीर केली 2020मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्सची यादी
- खेळण्यांचा रिव्ह्यू करणारा 9 वर्षीय रायन काजी प्रथम क्रमांकावर
- रायनने एका वर्षात 217 कोटींची कमाई केली
- 177 कोटींच्या कमाईसह मिस्टर बिस्ट दुसऱ्या क्रमांकावर
- स्पोर्ट्स एंटरटेनमेंट ग्रुप डुड परफेक्ट 169 कोटीसह तिसऱ्या क्रमांकावर
- रेट अँड लिंक 147 कोटींसह चौथ्या क्रमांकावर आहे