Home BREAKING NEWS माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जॉन्स यांचं निधन

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जॉन्स यांचं निधन

0
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जॉन्स यांचं निधन
  • माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जॉन्स यांचं मुंबईत निधन
  • हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
  • इंडियन प्रीमियर लीगच्या कमेंट्रीसाठी ते मुंबईत आले होते
  • डीन जॉन्स हे 59 वर्षांचे होते
  • जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी आणि 164 एकदिवसीय सामने खेळले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: