Home BREAKING NEWS गुर्जर आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस

गुर्जर आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस

0
गुर्जर आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस
  • जयपूरमध्ये गुर्जर आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस
  • आंदोलनामुळे दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅक चौथ्या दिवशीही बंदच
  • आज सरकारकडून 11:00 वाजता IAS नीरज के. पवन पुन्हा एकदा रुळावर जाणार
  • कर्नल बैन्सला यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा ट्रॅकवर संभाषण होणार
  • आंदोलक रात्री ट्रॅकवरच झोपतात
  • ट्रॅकवर दिवसभर चालतो रसिया आणि पद दंगलचा कार्यक्रम
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: