एफपीआयचा भारतीय अर्थव्यवस्थेला आधार

0
7

एफपीआयमुळे भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक

  • एफपीआयचा भारतीय अर्थव्यवस्थेला आधार
  • बाजारपेठेमध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 18 दिवसांमध्ये 54,980 कोटींची गुंतवणूक
  • एफपीआयने 1 डिसेंबर ते 18 डिसेंबरदरम्यान थेट 48,858 कोटी गुंतवले
  • तर बॉण्डच्या माध्यमातून 6,112 कोटी रुपयांची गुंतवणूक