मलेशियाच्या माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याची मागणी

0
57
  • मलेशियाचे माजी पंतप्रधान महातीर मोहम्मद यांचं ट्विटर अकाऊंट डिलीट करा
  • फ्रांसचे डिजिटल आणि दूरसंचार मंत्री सेड्रीक ओ यांची मागणी
  • चाकूहल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना महातीर मोहम्मद यांनी केलं होतं वादग्रस्त ट्वीट
  • महातीर मोहम्मद यांनी केलेलं ट्वीट :
  • “धर्माची पर्वा न करता, संतप्त लोक मारतात”
  • “इतिहासामध्ये फ्रेंच लोकांनी लाखो लोकांचा बळी घेतला आहे. त्यातील बरेच मुस्लिम होते”