Home BREAKING NEWS डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येणार – वडेट्टीवार

डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येणार – वडेट्टीवार

0
डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येणार – वडेट्टीवार
  • मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार
  • पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
  • “आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत”
  • “मात्र खबरदारी म्हणून काय उपाययोजना करणार याची विचारणा आम्हाला केली जात आहे”
  • “राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत”
  • “महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाणार”
  • “डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येणार”
  • विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: