- आज गणेश चतुर्थी
- पंचांगानुसार, 21 ऑगस्ट रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी चतुर्थी सुरु होणार
- आज संध्या. 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार चतुर्थी
- आज सकाळी 11 वाजून 06 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकता
- पंचांगानुसार, आज दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून संध्या. 4 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा मुहूर्त अत्यंत शुभ
- बाप्पाच्या पूजेचा वेळ आज दुपारी 2 तास 36 मिनिटांपर्यंत