जनरल नरवणे यांनी साधला नेपाळच्या मिलिटरी कॉलेजमधील विद्यार्थी अधिकाऱ्यांशी संवाद

0
8
  • लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी नेपाळच्या आर्मी कमांड अँड कॉलेजला दिली भेट
  • जनरल नरवणे यांनी विद्यार्थी अधिकाऱ्यांशी आणि कॉलेजच्या स्टाफशी साधला संवाद
  • यावेळी जनरल नरवणे यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांची आठवण करुन दिली
  • तसेच व्यावसायिक देवाण-घेवाण आणि वार्षिक संयुक्त सरावाविषयीही जनरल नरवणे भाष्य केलं