Home Uncategorized आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!

0
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी!
  • राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आनंदाची बातमी जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला मिळणार मोबदला देण्यासाठी 57 कोटी 56 लाख रुपये वितरित आरोग्य विभागाने आज शासन निर्णय केला निर्गमित आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: