लॉकडाऊनदरम्यान नोकरी गमावलेल्यांना दिलासा

0
5
  • लॉकडाऊनदरम्यान नोकरी गमावलेल्यांसाठी दिलासादायक बातमी
  • केंद्र सरकारच्या अटल बीमित व्यावसायिक कल्याण योजनेद्वारे करता येणार 50 टक्के पगाराचा दावा
  • कर्मचार्‍यांच्या राज्य विमा महामंडळात नोंदणी असलेल्या कामगारांना 30 जून 2021 पर्यंत मिळणार लाभ
  • योजनेंतर्गत बेरोजगारीपासून मुक्त होण्याचे प्रमाण पूर्वीच्या 25 टक्के दरापेक्षा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा निर्णय
  • पात्रतेच्या निकषात 31 डिसेंबर 2020 पर्यंत सवलत

Leave a Reply