Home BREAKING NEWS गुगल फोटोज वापरणाऱ्यांसाठी दुःखद बातमी

गुगल फोटोज वापरणाऱ्यांसाठी दुःखद बातमी

0
गुगल फोटोज वापरणाऱ्यांसाठी दुःखद बातमी
  • गुगल फोटोजसाठी मोजावे लागणार पैसे
  • जून 2021 नंतर गुगलच्या फोटो अ‍ॅपमध्ये जास्तीत जास्त 15 जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध असणार
  • मात्र त्यापुढे स्टोरेज हवी असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच त्यासाठी पैसे मोजावे लागणार
  • गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ हे जर 2021 जून आधी सेव्ह केले असल्यास ग्राह्य
  • मात्र त्यानंतर अधिक स्टोरेज हवे असल्यास गुगलचे सबक्रिप्शन घ्यावे लागणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: