Home Entertainment गुगलने साकारलं पु.ल. देशपांडे यांचं डुडल

गुगलने साकारलं पु.ल. देशपांडे यांचं डुडल

0
गुगलने साकारलं पु.ल. देशपांडे यांचं डुडल
 • आज पु.ल. देशपांडे यांची जयंती
 • गुगलने साकारलं पु.ल. देशपांडे यांचं डुडल
 • पु.ल. देशपांडे हे मराठी लेखक, नाटककार, हास्यकलाकार, अभिनेता, कथाकार, पटकथाकार, फिल्म निर्देशक आणि संगीतकार होते
 • महाराष्ट्रात प्रेमाने त्यांना पु.ल. म्हणायचे
 • पु.ल. यांचा जीवनकाळ – 8 नोव्हेंबर 1919 – 12 जून 2000
 • 1990 मध्ये त्यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते
 • पु.ल. यांना मिळालेले इतर पुरस्कार :
 • पुण्यभूषण
 • महाराष्ट्र गौरव
 • पद्मश्री
 • साहित्य अकादमी पुरस्कार
 • संगीत नाटक अकादमी पुरस्कार
 • संगीत नाटक अकादमी फेलोशिप
 • महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कालिदास पुरस्कार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: