आजच्या डुडलवरील आरती साहा यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

0
14
  • आज जलतरणपटू आरती साहा यांची 80वी जयंती
  • गुगलने आरती साहा यांचा केला डुगलच्या माध्यमातून गौरव
  • डुडलवरील साहा यांचं चित्र कोलकात्यातील लावण्या नायडूंनी साकारलं आहे
  • 29 सप्टेंबर 1959 रोजी इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला
  • 1960 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते
  • आरती साहा यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले होते

Credit – @google

Leave a Reply