Home BREAKING NEWS यंदाच्या फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच GST कलेक्शनने ओलांडला 1 लाख कोटींचा आकडा

यंदाच्या फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच GST कलेक्शनने ओलांडला 1 लाख कोटींचा आकडा

0
यंदाच्या फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच GST कलेक्शनने ओलांडला 1 लाख कोटींचा आकडा
  • ऑक्टोबर महिन्यात GST कलेक्शन 1.05 लाख कोटींपेक्षा जास्त
  • यंदाच्या फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच 1 लाख कोटींचा आकडा ओलांडला
  • अर्थ मंत्रालयाने रविवारी दिली माहिती
  • यंदाच्या वर्षाचा या महिन्यातील GST महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 10 पट जास्त आहे
  • ऑक्टोबर 2020च्या महिन्यात नियमित सेटलमेंटनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल
  • CGST – 44,285 कोटी रुपये
  • SGST – 44,839 कोटी रुपये
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: