NEET आणि JEEच्या परीक्षेसाठी नियम लागू

0
5

प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे आणि हॅन्ड ग्लोज घालणे अनिवार्य

प्रत्येक विद्यार्थ्याजवळ सॅनिटायझर आणि पाण्याची बाटली असायला हवी

कोरोनाची लक्षणे असल्यास विद्यार्थ्याने स्वतः सांगावे

कोरनामुक्त झालेल्या रुग्णाच्या संपर्कात विद्यार्थ्यांनी येऊ नये

शरीराचे तापमान 99.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी वेगळ्या खोल्या असतील

प्रवेश पत्रामध्ये सोशल डिस्टंसिंगबाबत सर्व सूचना असतील

Leave a Reply