बंदूक समजून केली कारवाई, नंतर उघड झालं सत्य

0
10
  • गाडी चालवताना हातात बंदूक घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला अटक
  • गुजरात पोलिसांची कारवाई
  • ती बंदूक नसून लायटर असल्याचं नंतर झालं उघड
  • पोलिसांनी लायटर केलं जप्त
  • अवैध शस्त्रसाठा कायद्यांतर्गत कारवाई
  • पोलिसांनी केली 2 जणांना अटक