गुजरातमध्ये भाजपाला मोठा झटका; खा. मनसुख वासवा यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

0
2

मनसुख वासवा यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट

  • गुजरातमध्ये भाजपाला मोठा झटका
  • भरुचमधील खा. मनसुख वासवा यांचा राजीनामा
  • भाजपा सदस्यत्वाचा दिला राजीनामा
  • लवकरच खासदारकीचाही राजीनामा देणार
  • गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे सोपवला राजीनामा
  • पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचं पत्रात वचन
  • ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रकल्पात आदिवासी विस्थापित झाल्याबद्दल ते अलीकडेच व्यक्त झाले होते