Home BREAKING NEWS गुप्तेश्वर पांडे यांनी केलं नितीशकुमार यांचं अभिनंदन

गुप्तेश्वर पांडे यांनी केलं नितीशकुमार यांचं अभिनंदन

0
गुप्तेश्वर पांडे यांनी केलं नितीशकुमार यांचं अभिनंदन
  • बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल नितीशकुमार यांचं केलं अभिनंदन
  • “न्यायासह विकासाचे सुशासन कारागीर, दूरदर्शी नेते नितीशकुमार यांनी बिहारचे नेतृत्व हाती घेतल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन”
  • गुप्तेश्वर पांडे यांचं ट्वीट
  • गुप्तेश्वर पांडे नाव सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आलं होतं महाराष्ट्रात प्रसिद्धीस
  • गुप्तेश्वर पांडे यांनी DGP पदाचा राजीनामा दिल्यानंतर केला होता जदयूमध्ये प्रवेश
  • मात्र त्यांना पक्षाने तिकीट दिलं नव्हतं
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: