IPL न खेळण्याबाबत हरभजन म्हणतो…

0
5
  • “प्रिय, मित्रांनो यावर्षी मी वैयक्तिक कारणामुळे IPL खेळणार नाहीये”
  • ” ही फार कठीण वेळ असून, हा वेळ मला माझ्या परिवारासोबत एकांतात घालवायचा आहे”
  • “CSKचं व्यवस्थापन खूप आधार देणार असून, यंदाचं IPL त्यांना छान जावं”
  • “सुरक्षित राहा, जय हिंद – हरभजन सिंग

Leave a Reply