Home BREAKING NEWS उत्तर प्रदेश कोणाच्या वडिलांचं नाही – हार्दिक पटेल

उत्तर प्रदेश कोणाच्या वडिलांचं नाही – हार्दिक पटेल

0
उत्तर प्रदेश कोणाच्या वडिलांचं नाही – हार्दिक पटेल
  • राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांची संतप्त प्रतिक्रिया
  • “हा अंकाराच्या राजकारणाचा अंत आहे”
  • “उत्तर प्रदेशमध्ये सध्या जंगल राज आहे”
  • “महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. रोज महिलांवर अत्याचार होत आहे”
  • “सरकार आणि पोलीस तमाशा बघत उभे राहतात”
  • “लोकांचा आवाज मांडणाऱ्या राहुल गांधींना ताब्यात घेतलं जातं”
  • उत्तर प्रदेश कोणाच्या वडिलांचं नाही – हार्दिक पटेल

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: