भारती सिंगचा नवरा हर्ष लिंबाचियालाही अटक

0
16
  • भारती सिंगचा नवरा हर्ष लिंबाचियालाही अटक
  • ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत NCBची कारवाई
  • भारती आणि हर्षने दिली होती अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची कबुली
  • शनिवारी NCBने भारती सिंगच्या घरी मारला होता छापा
  • छाप्यात आढळले होते अंमली पदार्थ