मुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार, जोडप्यावर दीड लाखाच्या दंडाचा भडीमार

0
21
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
  • निवडणुकीत पात्र ठरण्यासाठी जोडप्याने केली मुलांच्या जन्माच्या नोंदीत फेरफार
  • मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठोठावला दीड लाखाचा दंड
  • हा दंड कोविड-19 रुग्णांसाठीच्या उपचारासाठी लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार
  • लॉकडाऊन पाहता मार्चपर्यंत दंड भरण्याचे न्यायाधीशांचे निर्देश
  • अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जोडप्यास केलं अपात्र घोषित