मुंबई, ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकण भागासाठी रेड अलर्ट जारी

0
5
  • आज महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  • हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसणार
  • मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकण भागासाठी रेड अलर्ट जारी
  • मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही भागांत पाणी साचले

Leave a Reply