दान केलेलं अवयव घेऊन जाताना एक हेलिकॉप्टर कोसळलं

0
17
  • दान केलेलं अवयव घेऊन जाताना एक हेलिकॉप्टर कोसळलं
  • हॉस्पिटलच्या छतावर कोसळलं हेलिकॉप्टर
  • पूर्व लॉस एंजिलीसमधील घटना
  • पायलट कीरकोळ जखमी इतर दोघांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती
  • नंतर वैद्यकीय कर्मचारी अवयव घेऊन जात असताना घसरून पडला
  • मात्र सुदैवानं अवयव चांगल्या स्थितीत ठेवण्यात यश