कोविड पसरविण्याच्या संभाव्य कार्यात तबलीगी जमातचे सदस्य गुंतले असल्याचा कोणताही पुरावा नाही – हायकोर्ट

0
9
  • म्यानमारच्या 8 नागरिकांविरोधात दाखल केलेली एफआयआर आणि आरोपपत्र सोमवारी रद्द
  • मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खडपीठाची कारवाई
  • काय म्हणाले साक्षीदार?
  • “ते 8 म्यानमारचे नागरिक फक्त कुराण वाचतात आणि स्थानिक मशिदीत नमाजपठण करतात”
  • “तसेच त्यांना हिंदीदेखील माहित नाही आणि म्हणून त्यांचे कोणतेही धार्मिक भाषण किंवा भाषण करण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही”
  • मुंबई हायकोर्टाने काय सांगितलं?
  • “खटला चालू ठेवणे म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर करण्याशिवाय काहीच नाही”
  • “विशेषत: विदेशी नागरिकांवर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल कोणताही पुरावा नाही”

Leave a Reply