अमित शाह यांनी तातडीने बोलावली उच्चस्तरीय बैठक

0
10
  • गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बोलावली उच्चस्तरीय बैठक
  • दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय
  • आज 5 वाजता बैठकीचं आयोजन
  • बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि इतर काही मंत्री उपस्थित राहणार
  • बैठकीत जुलैमध्ये ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे उपाययोजना ठरवण्यात येतील