9वी ते 12वी चे वर्ग काही प्रमाणात सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केले SOP

0
6
 • कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता उघडणार
 • 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग उघडण्यासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) जारी
 • आरोग्य मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय
 • मानक कार्यप्रणालीचं पालन करत केवळ उच्च वर्ग सुरू राहतील
 • यासाठी पालकांची परवानगी अनिवार्य असेल

विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी लागणार:

 • प्रत्येकाला मास्क लावणं अनिवार्य असेल
 • आपापसांत 6 फुटांचे अंतर ठेवावे लागेल
 • वेळोवेळी हात धुवून, सॅनिटायझरचा वापर करावा लागेल
 • जेवण करताना आणि शिकतांना तोंड व नाक झाकावे लागणार
 • थुंकण्यास मनाई असणार
 • स्वतःची काळजी घेणे व तब्बेत खराब झाल्यास त्वरित माहिती देणे
 • जिथे शक्य असेल तिथे आरोग्य सेतू अँप डाउनलोड करण्याचा सल्ला

Leave a Reply