Home BREAKING NEWS राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 268.59 कोटींचा निधी मंजूर

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 268.59 कोटींचा निधी मंजूर

0
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 268.59 कोटींचा निधी मंजूर
  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 6 राज्यांसाठी निधी मंजूर
  • गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समितीची मान्यता
  • सहा राज्यांसाठी 4,381.88 कोटींचा निधी मंजूर
  • महाराष्ट्रासाठी 268.59 कोटींचा निधी
  • यावर्षी महाराष्ट्राला बसला होता निसर्ग चक्रीवादळाचा फटका
  • महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीमला केंद्राचा दिलासा
  • अंफान आणि निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या राज्यांना मिळणार मदत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: