हैदराबादमधील ट्रॅफिक पोलीस जी. बाब्जी यांचा सन्मान

0
23
  • हैदराबादमधील ट्रॅफिक पोलीस जी. बाब्जी यांचा सन्मान
  • कमिशनर ऑफ पोलिसांतर्फे करण्यात आला सन्मान
  • जी. बाब्जी हे ऍम्ब्युलेन्सला रस्ता मोकळा करून देण्यासाठी 2 किमीपर्यंत पळाले होते
  • सर्व स्तरांवरून जी. बाब्जी यांचं होत होतं कौतुक