मी कुठेही जात नाहीये, भाजपातच आहे – मेधा कुलकर्णी

0
19
  • भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पक्षांतर करण्याच्या चर्चांना पूर्णविराम
  • स्वतः व्हिडिओ शेयर करत चर्चांना घातला आळा
  • “मी कुठेही जात नाहीये, भाजपातच आहे”
  • “यापूर्वीही मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या संपर्कात नव्हती, आजही नाही”
  • “चंद्रकांत पाटील यांनी मला विधानपरिषदेचं आश्वासन देताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाविषयी स्पष्ट कल्पना दिली होती”
  • “त्यांनी काही व्यक्तींना आश्वासन आणि शब्द दिला आहे”
  • “मला पक्षाने जे विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वास”
  • मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य

https://www.facebook.com/MedhaKulkarniBJP/