“14 वर्षाची असताना माझं लैंगिक शोषण झालं”; आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

0
19
  • “मी 14 वर्षाची असताना माझं लैंगिक शोषण झालं होतं”
  • आमिर खानची मुलगी इरा खानचा धक्कादायक खुलासा
  • “मला माहित नव्हतं की ते लोकं माझ्यासोबत काय करत आहेत”
  • “मात्र एका ठराविक काळानंतर मला समजलं की ते काय करत होते”
  • “मी ताबडतोब माझ्या पालकांना ई-मेल केला आणि स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले”
  • इराने व्हिडिओ शेयर करत दिली माहिती