हवाई दलाने शेअर केलेल्या फोटोपासून मिळणार अनेक महिलांना प्रेरणा

0
1
  • भारतीय हवाई दलाने शेअर केला एक फोटो
  • फोटोत स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन
  • पुरुष पायलट्सच्या सोबत दिसल्या महिला पायलट्स
  • फायटरजेटच्या समोर पुरुषांसोबत ऐटीत उभ्या दिसल्या महिला
  • अनेक महिलांनी प्रेरणा घेण्यासारखा फोटो
  • फोटोवरुन आजच्या स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाही हे स्पष्ट

credit – @indianairforce