भारतात कोविशिल्डसाठी फेज 3 क्लिनिकल चाचण्यांची नोंदणी पूर्ण

0
16
  • भारतात कोविशिल्डसाठी फेज 3 क्लिनिकल चाचण्यांची नोंदणी पूर्ण
  • सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांची माहिती
  • ICMRने क्लिनिकल ट्रायल साइट शुल्कासाठी वित्तपुरवठा केला आहे
  • SIIने कोविशिल्डसाठीच्या इतर खर्चासाठी अनुदान दिले आहे
  • सद्यस्थितीत SII आणि ICMR देशभरातील वेगवेगळ्या केंद्रांवर कोविशिल्डची फेज 2/3 ची क्लिनिकल चाचणी घेत आहेत
  • 31 ऑक्टोबर 2020 रोजी एकूण 1600 सहभागींची नावनोंदणी झाली आहे