आजपासून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ; लोकलच्या एकूण 2020 फेऱ्या होणार

0
19
  • आजपासून लोकल फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणार
  • अत्यावश्यक सेवेतील वाढत्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहून निर्णय
  • आता आणखी 610 लोकल फेऱ्यांची भर
  • आजपासून लोकलच्या एकूण 2020 फेऱ्या होणार
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेची माहिती
  • मध्य रेल्वेवर सध्या 706 फेऱ्या, त्यात आणखी 314 फेऱ्यांची भर
  • पश्चिम रेल्वेवरील 704 फेऱ्यांमध्ये 296 फेऱ्यांची भर पडणार