Home BREAKING NEWS देशात कोरोना रुग्णांनी पार केला 78 लाखाचा टप्पा

देशात कोरोना रुग्णांनी पार केला 78 लाखाचा टप्पा

0
देशात कोरोना रुग्णांनी पार केला 78 लाखाचा टप्पा
  • गेल्या 24 तासात देशात 53,370 नवे करोनाबाधीत आढळले
  • 650 रुग्णांनी गेल्या 24 तासात गमावला जीव
  • देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78,14,682 वर
  • देशात 6,80,680 ऍक्टिव्ह रुग्ण
  • गेल्या 24 तासात 67,549 जणांना डिस्चार्ज
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: