बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 टक्क्यांची घट

0
13
  • देशात गेल्या 24 तासात 47,638 कोरोना रुग्णांची वाढ तर 670 जणांचा मृत्यू
  • 54,157 रुग्णांनी गेल्या 24 तासात केली कोरोनावर मात
  • देशाचा रिकव्हरी रेट 92.32 टक्क्यांवर
  • देशात सध्या 5,20,773 ऍक्टिव्ह रुग्ण
  • देशातील पॉझिटिव्ह रेट 3.9 टक्क्यांवर
  • 12,20,711 जणांच्या झाल्या कोरोना चाचण्या