देशातील कोरोना रुग्णाची संख्या 88 लाखांच्या टप्प्याजवळ

0
16
  • गेल्या 24 तासात देशात 44,684 रुग्णांची वाढ
  • तर 520 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू
  • देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 87,73,479वर
  • आतापर्यंत एकूण 1,29,188 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
  • आरोग्य मंत्रालायची माहिती