देशातील रुग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

0
19
  • गेल्या 24 तासात 44,739 जणांची कोरोनावर मात
  • 38,617 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
  • तर, 474 रुग्णांचा या कालावधीत मृत्यू
  • देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 89,12,908 वर
  • सध्या देशात 4,46,805 ऍक्टिव्ह केसेस
  • आतापर्यंत 83,35,110 जण झाले कोरोनामुक्त
  • देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,30,993 वर