Home BREAKING NEWS देशातील कोरोना बाधितांनी पार केला 90 लाखांचा टप्पा

देशातील कोरोना बाधितांनी पार केला 90 लाखांचा टप्पा

0
देशातील कोरोना बाधितांनी पार केला 90 लाखांचा टप्पा
  • गेल्या 24 तासात देशभरात 45,882 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले तर 584 रुग्णांचा मृत्यू
  • देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 90,04,366 वर
  • मागील 24 तासात 44,407 जणांची कोरोनावर मात
  • देशात 4,43,794 ऍक्टिव्ह रुग्ण तर आतापर्यंत 84,28,410 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज
  • कोरोनामुळे देशभरात आजपर्यंत 1,32,162 रुग्ण दगावले

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: