देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्या पार

0
7
  • देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्या पार
  • गेल्या 24 तासात 25,152 नव्या रुग्णांची वाढ
  • देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 1,00,04,599वर
  • 347 जणांनी गेल्या 24 तासात गमावला जीव
  • आतापर्यंत 45,135 रुग्णांचा मृत्यू
  • देशात 3 लाख 8 हजार ऍक्टिव्ह केस
  • शुक्रवारी 29,885 रुग्णांची कोरोनावर मात
  • 95 लाख 50 हजार रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर केली मात