देशात कोरोना रुग्णांनी पार केला 63 लाखांचा टप्पा

0
4
  • गेल्या 24 तासांत देशात 86,821 कोरोनाबाधितांची नोंद
  • तर 1,181 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
  • देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63,12,585 वर
  • देशात सध्या 9, 40, 705 रूग्णांवर उपचार सुरू
  • आतापर्यंत 52, 73, 202 रूग्णांची कोरोनावर मात
  • आतापर्यंत कोरोनामुळे 98, 678 रुग्णांचा मृत्यू 

Leave a Reply